पालम (प्रतिनिधी) पालम येथे भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी करण्यात आली हि नोंदणी 15 दिवस चालनार आहे.
दि. 5 जानेवारी रोजी 761 लोकांनी भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी झाल्याचे सागण्यात आले आहे.
हि नोदणी 15 दिवस चालनार आसुन या 15 दिवसात सर्वात जास्तीत जास्त नोंदणी होणार असल्याचे सागण्यात आले आहे.
या भाजपा सदस्य नोंदणी प्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मणराव रोकडे,भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लिंबाजीराव टोले, तालुका अध्यक्ष रुपेश शिनगारे, सदस्य नोंदणी संयोजक हनुमान देशमुख, सहसंयोजक मधुकराव रोकडे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष रामजी गावंडे, निवृती रेडी,रामेशवर सुरनर,साहेबराव सुरनर, बालु बरडे, रोहीदास यबलवाड व इतर भाजपा कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते


