गंगाखेड (प्रतिनिधी) व्हॉईस ऑफ मीडिया गंगाखेड तालुका कार्यकारीणीच्या वतीने 19 जानेवारी 2025 रविवारी रोजी सकाळी 11 वाजता दर्पण दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे,
या मेळाव्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे सर यांच्यासह प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (टायगर) यांच प्रमुख व्याख्यान आयोजित केले आहे, याव्यतिरिक्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून हा जिल्हास्तरीय कार्यक्रम असणार आहे,तरी आपली उपस्थिती प्राथनिय आहे


