परभणी (प्रतिनिधी) येथील वडगल्ली येथील रहिवाशी सौ अंजली प्रफुल्ल चामणीकर यांचे सोमवार दि 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 72 वर्ष होते.
त्यांच्या पश्चात पती प्रफुल्ल चामणीकर( निवृत्त महावितरण कर्मचारी,) दोन मुले प्रसन्न (महावितरण कर्मचारी पत संस्था माजी अध्यक्ष) प्रशांत (सॉफ्टवेअर इंजी( एक मुलगी दीप्ती, जावई, सुना नातू पातू, असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर येथील वैकुंठ धामस्मशानभूमी येथे रात्री 9.00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


