पालम (प्रतिनिधी ) येथे दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी पालम पोलीस स्टेशन येथे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (iG) शहाजी उमाप यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पालम महिला दक्षता समिती अध्यक्ष सौ.आरूना शर्मा यांनी नांदेड परिक्षेत्र पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी परभणी पोलीस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी, पोलीसं उपविभागीय अधिकारी समाधान पाटील, पो.नि. सुरेश थोरात उपस्थित होते.


