पालम (प्रतिनिधी) रेनापुर पोलीस स्टेशन येथे कार्यरत तथा पालम येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीपराव शिवाजीराव काकडे हे पोलीस प्रशासनातून सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सुभानंद मंगल कार्यालय पालम येथील गुलाबराव दादा सिरस्कर परिवाराच्यावतीने सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक प्रदीपराव काकडे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कर्तव्यदंक्ष पोलीस निरीक्षक प्रदीपराव शिवाजीराव काकडे यांचा अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी. पालम तालुक्यातील दरोडे गुन्हेगारी यांना आळा बसण्यासाठी , वचक निर्माण करत तालुक्यातील जनतेला कायदेशीर शिबिरे घेऊन कायद्याचा अभ्यास पालम तालुक्यातील जनतेला दिला, पालम पोलीस स्टेशन नंदवन करण्याचे काम शिवा नृत्य पदक काकडे यांनी केल्यामुळे, तालुक्यातील जनतेचा अफाट प्रेमापोटी त्यांच्या सत्काराच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी, प्रदीप काकडे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, पालम तालुक्यातील अनेक गुन्हेगारीला मोका लावण्याचे काम, अत्यंत खडतर असताना, सदरील गुन्हेगारांना मुका लावताना मला तारेची कसरत करून मुका लावावा लागला, कारण वाढती गुन्हेगारी लक्षात घेता गावठी पुसतोलासह, मोजे पालम तालुक्यातील बालकांचा तपास लावताना तारेवरची कसरत करत हा तपास पूर्ण करून गेलेल्या बालकाला 15 तासाच्या आत बालक स्वादिंकडून परभणी जिल्ह्यातील 15 बालकाचा तपास हा माझ्या पोलीस स्टेशन हद्दीतील बालकाच्या तपासामुळे बापाला आईला मम्मीला मिळाले असल्याचे मला होत आहे माझ्या कार्यकाला आई-वडिलांना बालक मिळाल्याचे रून मी कदापि विसरत नाही यामुळे पुनश्च एकदा माझा सेवापूर्ती सत्कार शिरसकर फॅमिली ने ठेवल्यामुळे, शिरस्कर फॅमिलीच मी अभिनंदन करतो. यावेळी उद्योजक साहेबराव काका शिरस्कर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव शिरस्कर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब भोसले संजय कुमार शिरस्कर राजकुमार शिरस्कर, नगराध्यक्ष वसंतराव शिरस्कर, नगर
सेवक भास्करराव शिरसकर, रामरावजी रोकडे, लक्ष्मणराव रोकडे, पालम पोलीस निरीक्षक सुरेश थोरात,प्रा अनंतराव शिंदे कृष्णा भोसले, आमोल रोकडे, माधवराव गायकवाड,मधुकराव सिरस्कर,शिवाजीराव दिवटे,गणेश हात्तीअंबिरे, पत्रकार शांतीलाल शर्मा, राहुल गायकवाड, बाबासाहेब ऐगाडे, शेख आहेमद, भारत पौळ यांच्यासह पोलीस प्रशासन,शिक्षण क्षेत्र, सामाजिक, महसूल प्रशासन, राजकीय सामाजिक या सर्व क्षेत्रातील त्यांच्या मिंत्र परिवाराने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पालम पोलीस स्टेशन कार्यरत असताना मला जनतेने दिले प्रेम – प्रदीप काकडे
पालम पोलीस स्टेंशनला मागील काळात कार्यरत असताना तालुक्यातील जनतेनि मला गुप्त वार्ता तपास कामात सहकार्य केले. पत्रकार आणि पोलीस ताळ मेळ न बसणारा नातं इतिहासात पहिल्यांदाच निर्माण केल्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा करून गुन्हेगाराला वचक बसवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यास पालम पोलीस स्टेशन येथे विविध उपक्रम घेऊन काय दिवशी माहिती नागरिकांना दिल्यामुळे, मला जनतेने प्रेम दिले. त्यामुळे पालम तालुक्यातील जनतेचे प्रेम मी कधपी विसरणार नाही. प्रदीप काकडे.


