पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींनो 7/12 धारक शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की,ॲग्री स्टॉक योजने अंतर्गत आपला 7/12 आधार प्रमाणिकरण करून घ्यायच्या आहे जेणेकरून आपणास एक विशिष्ट ओळख नंबर (फार्मर आयडी) मिळेल व ते भविष्यामध्ये सर्व योजनेच्या अंतर्गत लाभ आपणास घेता येईल जर आपण आपला फार्मर आयडी कार्ड बनविलेला नाही तर आपणास शासकीय अनुदान, पिक विमा, पी एम किसान, नमो शेतकरी योजना, पिक कर्ज, व इतर शासकीय अनुदान यांच्या लाभ मिळणार नाही यांची नोंद तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी गांभीर्याने घ्यावी ऑनलाईन साठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, आधारला संलग्न असणारे मोबाईल क्रमांक हा बँक खाते शी लिंक असावा 7/12 ,नमुना (8) असणे आवश्यक आहे तरी पालम तालुक्यातील सर्व 7/12 धारक शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या संगणक परिचालक (CSC) आपले सरकार सेवा केंद्र व महा ऑनलाईन कार्यालयात जाऊन आपला 7/12 ला संलग्न (लिन्क) करून घ्यावे आपला फॉर्मर आयडी कार्ड बनवून घ्यावा…असे जाहीर आव्हान..पालमचे तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांनी केले.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


