पालम (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी पालम येथील लिंबाजी गंगारामजी टोले यांची निवड करण्यात आली.
लिंबाजी आन्ना टोले यापूर्वी प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी कार्यरत होते. मागील अनेक वर्षापासून लिंबाजी आन्ना टोले भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांची आता पक्षाने राज्य कार्यकारणी परिषदेवर सदस्य पदी निवड करण्यात आली. पालम तालुका भाजपाच्या वतीने पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भा. ज. पा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी दिवटे, पालम तालुका सरचिटणीस भगवान करंजे, जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती सारोळे, हनुमान देशमुख, पद्माकर जोशी आदी उपस्थित होते.टोले यांच्या निवडी बदल शहरात विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


