परभणी (प्रतिनिधी )ज्येष्ठ पत्रकार कै. प्रल्हादराव शिंदे (पीजी शिंदे सर) यांची कन्या प्रणिता प्रल्हादराव शिंदे यांचे आज दि 6 सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता हृदय विकाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचेवय 46 वर्ष होते . त्यांच्या वर अंत्यसंस्कार उद्या दिनांक 7 रविवारी सकाळी 9 वाजता अयोध्या नगरी स्मजानभूमी छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद करण्यात येईल. प्रमोद,शिंदे, प्रशांत शिंदे यांच्या त्या भगिनी होत्या.
दैनिक लोकसंचार परिवार शिंदे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


