परभणी, (प्रतिनिधी) आ.डॉ राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार व युवासेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर यांच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना 100 सायकलचे वाटप करण्यात आले.
आ.डॉक्टर राहुल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे आ.राहुल पाटील यांनी सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करा असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले होते याच अनुषंगाने गरजू महिला विद्यार्थी यांना थेट साहित्य रूपाने मदत केली जात आहे. शहरातील व ग्रामीण भागातील गरजू 100 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शाळा व क्लासेसला ये जा करण्यासाठी सायकल देण्याचा उपक्रम शिवसेनेने राबवला यावेळी
प्रमुख पाहुणे म्हणून आ.डॉ.राहुल पाटील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्र मणी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर, शिवसेना महानगर प्रमुख डॉ विवेक नांवदर, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे सदाशिव देशमुख,तालुका प्रमुख नंदू पाटील बाजार समिती संचालक अरविंद देशमुख, माजी जिल्हाप्रमुख संदीप भंडारी,
युवा सेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले,तानाजी भोसले संदीप झाडे, बंडु नाना बिडकर, विशू डहाळे, राहुल खटींग, रमेश शेरे,गजानन काकडे,विठ्ठल तळेकर, मेहराज भाई, माणीक भालेराव, गोपीनाथराव झाडे, राम कदम, गंगा घाडगे, विठ्ठल धस, सुरेश जाधव,राजु रेंगे, गजानन लोंढे, दगडु आप्पा काळदाते, अंगद गरूड, माधवराव भरोसे, संतोष काळदाते, फैजुला खान पठाण, सुभाष जोंधळे, सुरेश जाधव, सुर्दशन भराड, योगेश शिरडकर, भास्कर देवडे, विष्णू मुरकुटे,शिवाजी चोपडे,उत्तम मुळे, सोपानराव आरमळ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना माजी शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार बाळराजे तळेकर यांनी केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद कदम सुशील नरसीकर प्रमोद जोगदंड दिग्विजय रणवीर विशाल तळेकर वैजनाथ गायकवाड गोविंद पाटील गणेश सोळुंके बबन कल्याणकर रेवण झांबरे अभय पाणबुडे विनायक शिंदे नारायण देशमुख सोनू पवार दौलत शिंदे पवन शिंदे प्रताप पवार महेश तरवटे विक्रांत जोगदंड विनायक शिंदे हसन कादरी यांनी परिश्रम घेतले.


