परभणी (प्रतिनिधी) येथील जिंतूर रस्त्यावरील मिसर नगर येथील रहिवाशी तथा कंत्राटदार दिलीप लिंबाजीराव दुधगावकर यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते 46 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, अन्य भावंडे असा परिवार आहे.
दरम्यान त्यांच्या पार्थिवावर आज दि 18 रोजी सायंकाळी चार वाजता दुधगाव या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
अतिशय शांत, प्रचंड असा मित्रपरिवार असणारे दिलीप दूधगावकर यांच्या निधनाने, कुटुंबीयांसह मित्रपरिवारास मोठा धक्का बसला आहे. दैनिक लोकसंचार परिवार तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


