परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिकेंतर्गत निवडणूकीच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची शुक्रवार 9 जानेवारी रोजी परभणीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर म्हणजे स्टेशन रस्त्यावर ही सभा दुपारी 1.30 वाजता होणार असून या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शरदचंद्र पवार गटातील नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सभेस नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार राजेश विटेकर, प्रथम महापौर तथा महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, अक्षय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे आदींनी केले आहे.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


