परभणी ( प्रतिनिधी) तालुक्यातील मोजे पोरजवळा येथे दोन दिवसांपूर्वी रात्री नवु वाजता आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शिवारातील शेतकरी अनुसयाबाई वसंतराव लोखंडे यांच्या शेतातील सोलार पंपाच्या पाटीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सोलार बंद पडले आहेत

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पोर जवळ परिसरात हाहाकार माजला वाऱ्यामुळे अनेकांच्या शेतात लावलेले पत्रे तसेच सौर पंप चे मोठे नुकसान झाले झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे तर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे


