परभणी (प्रतिनिधी) भाग्यलश्रीक्ष्मी लाँस बेलेश्वर मंदिर परभणी येथे मन्नेरवारलु समाज संघटना परभणी जिल्हयातील सर्व समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली.
सदरील बैठकीत जिल्हा संघटनेची कार्यकारणी ची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा अध्यक्ष राधाजी कनसटवाड, उपाध्यक्ष – डॉ. काशिनाथ दतराम पल्लेवार सेलु उपाध्यक्ष – संतोष विठ्ठलराव भुसेवाड सरचिटणीस – डाँ. पंढरीनाथ लखमवार सहसचिव – नामदेवराव वल्लमवाड सहसचिव – रामराव संतरामजी पेरके
कोष्याध्यक्ष – सुनील बबनराव कनले महिला प्रतिनिधी – सौ. व्यंकनबाई चेनलवाड सदस्य – भगवानराव सुदेवाड, पोशट्टी गोपोड, गणेशराव कनके सल्लागार – मारोतराव कोंडरे, दत्तात्रय आकुलवाड, संतुकराव माधवराव वटाणे वरील संघटनेस उपस्थित समाज बांधवांनी मान्यता दिली.


