गंगाखेड ( प्रतिनिधी) 97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ येथे आज 12 उमेदवारांनी 18 नामनिर्देशन पत्र दाखल केले.एकूण 29 उमेदवारांनी 38 नामनिर्देशन पत्र दाखल झाले अंगेंत.
आज 12 उमेदवारांनी 18 नामनिर्देशन पत्र दाखल. ॲड. संजीव देवराव प्रधान (अपक्ष), शेख हबीब शेख रसूल (अपक्ष), रुपेश मनोहरराव देशमुख (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी दोन अर्ज, विशाल बबनराव कदम (अपक्ष), रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष) यांनी दोन अर्ज, कदम विशाल विजयकुमार (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), अलका विठ्ठल साखरे (बहुजन मुक्ती पार्टी), विठ्ठल जीवनाजी रबदडे (जनहित लोकशाही पार्टी), राजभोज राजकुमार बाबुराव (अपक्ष), श्रीकांत दिगांबर भोसले (अपक्ष), विठ्ठल सोपान निरस (अपक्ष), विशाल बालाजीराव कदम (अपक्ष),जलील गुलाब पटेल (अपक्ष), विशाल बंडू कदम (अपक्ष), संग्राम केशवराव रेंगे (अपक्ष), शिवराज प्रभाकर पैठणे (बहुजन समाज पार्टी) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत एकूण 29 उमेदवारांनी 38 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
***


