जिंतूर ( प्रतिनिधी)जिंतूर विधानसभा मतदारसंघाकरीता 41 उमेदवारांनी 50 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. अनिल बन्सी चव्हाण (बहुजन समाज पार्टी), बोर्डीकर मेघना दिपक साकोरे (भाजप), भांबळे विजय माणिकराव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), कृष्णा त्रिंबकराव पवार (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी), दिनकर धारोजी गायकवाड (राईट टू रिकॉल पार्टी), नागरे सुरेश कुंडलीकराव (वंचित बहुजन आघाडी), डॉ. प्रभाकर बुधवंत (राष्ट्रीय समाज पक्ष), रमेश भिमराव राठोड (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी), शेख सलीम शेख इब्राहीम (ऑल इंडिया मजलीस ए इन्कलाब ए मिलत), सुभाष किसन वाव्हळे (बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी), अच्युत लिंबाजी कदम (अपक्ष), अतुल निवृत्ती अंभुरे (अपक्ष), अनिल सयाजी अंभुरे (अपक्ष), अमोल लक्ष्मण डंबाळे (अपक्ष), अमृता सुरेशराव नागरे (अपक्ष), अंकुश सिताराम राठोड (अपक्ष), कदम मुंजाजी साहेबराव (अपक्ष), काजळे बाळासाहेब उर्फ प्रदिप महादेव (अपक्ष), खंडेराव किसनराव आघाव (अपक्ष), गणेश जगन्नाथ काजळे पाटील (अपक्ष), ढोले विष्णु दगडु (अपक्ष), पांडुरंग भास्करराव कदम (अपक्ष), डॉ. पुष्कराज प्रकाशराव देशमुख (अपक्ष), प्रसाद ज्ञानेश्वर काष्टे (अपक्ष), प्रेक्षा विजय भांबळे (अपक्ष), बालाजी माधवराव शिंदे (अपक्ष), भिसे राजेश भगवानराव (अपक्ष), राजीव किसनराव पंचागे (अपक्ष), विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष), विजय माणिकराव चव्हाण (अपक्ष), विनोद दत्तात्रय भवाळे (अपक्ष), शरद सुदाम चव्हाण (अपक्ष), समीरराव गणेशराव दुधगावकर (अपक्ष), सय्यद रियाज गफुर सय्यद (अपक्ष), सरकटे अमोल भिमराव (अपक्ष), सुखदेव उध्दव भांबळे (अपक्ष), सुखदेव गोकुळ सोळुंके (अपक्ष), स्वाती बालासाहेब नखाते (अपक्ष), ज्ञानेदव नारायण दाभाडे (अपक्ष), ज्ञानेश्वर देवीदास राठोड (अपक्ष), ज्ञानेश्वर नुरा राठोड (अपक्ष).
***


