पालम (प्रतिनिधी)नांदेड जिल्ह्यातील गुरु बुद्धी मठ संस्थान गडगा येथील हरेश्वर सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शन खाली गळगा येथून मन्मथ स्वामी ला जाणाऱ्या पद यात्रेचे पालम मध्ये स्वागत करण्यात आले
यावेळेस पालम तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाजातील समाज बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओमकार चिंचोले, वैजनाथ गव्हाणे, अशोक स्वामी, कपिल दावलबाजे, सूर्यकांत खिचडे, सुधाकर नागठाणे, संजय स्वामी, संभाजी नागठाणे, सूर्यकांत पळसकर, आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले…


