परभणी (प्रतिनिधी) शहरातील सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्ण कुर्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी सत्यम दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघमारे, गजानन दुधारे, सचिव रामराज कांगणे, उपाध्यक्ष संतोष जोंधळे, जलील पठाण, ज्ञानोबा कदम, सुनील लहाने, राहुल शिवभगत, सुरेश पाचपुंजे, अहमद खान, गणेश शिंदे, ज्ञानोबा ढाले, अनिल पामे आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते


