पालम (प्रतिनिधी) बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पालम सकल हिंदू समाजाच्या वतीने दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा मूक मोर्चा पालम श्री हनुमान मंदिर येथून निघाला आसुन पालम तहसिलदार यांना निवेदन दिले. सकल हिंदू समाजांच्या वतीने हिंदू मोर्चा संदर्भात आवाहन करण्यात आले होते.
इसवी सन १९४७ पर्यंत बांगलादेश हा भारताचा भाग होता. त्यामुळे तेथील हिंदू हे आपले मूळचे भारतीय आहेत तेव्हा त्यांच्यावर होणारा अत्याचार मुळे निषेधार्थ मोर्चा काढन्यात आला आहे. हनुमान मंदिर, शनिवार बाजार येथून मेन रोड ते
तहसिल कार्यलय येथे जाऊन निवेदन देणात आले आहे. या वेळी पालम येथिल सकल हिंदू समाज उपस्थित होते.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


