पालम (प्रतिनिधी) पालम तालुक्यात परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या hii पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड राष्ट्रद्रोही व्यक्तीकडून करण्यात आलेली होती. त्या घटनेच्या निषेदाच्या दिवशी संविधान प्रेमी यांनी परभणी शहरासह परभणी जिल्हा कडकडीत बंद होता परंतु दुपारनंतर परभणी शहरामध्ये काही ठिकाणी जाळ पोळ घटना झालेली होती त्या घटने संदर्भात पोलिसांनी धरपकड करण्यामध्ये पोलीस कडून मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज गल्लो गल्ली काम्बो ऑपरेशन करत अटक करत पोलीस यांनी हातात कायदा घेतल्यामुळे 300 ते 400 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.अटक केलेल्या निरअपराध व्यक्तींना कायद्याचा व खाकीचा हिसका दाखवण्यात मृत्युमुखी पडलेला भीमसैनिक सूर्यवंशी हा न्यायालीन कोठडीमध्ये कायद्याचा अभ्यास करणारा मृत्यु झाल्यामुळे संबंधित कुटुंबाला 25 लाखाची मदत करत त्या व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये घेऊन कुटुंबाचे पुनर्वसन करा तसेच 400 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेलया व्यक्तींची चौकशी करून निर्दोष ठरवण्यात यावे भारतीय संविधानासाठी सविधान प्रेमी भीमसैनिकयांनी निषेध करत पालम शहर कडकडीत बंद ठेवून पालम तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांना देण्यात आलेले निवेदनात नमूद करण्यात आलेल्या आहे यावेळी वैजनाथ हत्तीआंबीरे, जालिंदर हत्तीआंबीरे, अँड राहुल हत्तीआंबीरे,निवृत्ती हत्तीआंबीरे, रहीमतुला पठाण, बाबासाहेब एगडे, गणेश हत्तीआंबीरे, यशवंत थिट्टे,
अविनाश हनवते, इत्यादींनी निवेदन देण्यात आले.तसेच पालम पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


