परभणी (प्रतिनिधी) डाॅ घनश्यामराव देशपांडे रा.रामकृष्ण नगर परभणी ( हल्ली मुक्काम पुणे) यांच पुणे येथे दु:खद निधन दि.17.12.2024 रोजी झाले. मृत्यू समय त्यांचे वय 75 वर्षे होते .
डॉ घनश्याम देशपांडे हे मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे प्लॅन्ट पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट चे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणुन सन 2010 मध्ये सेवा निवृत्त झाले होते. पश्चात दोन मुली व नातवंड पुणे येथे आहेत. त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


