पालम ( प्रतिनिधी) परभणी विभागातील विभागीय वाहतूक अधिकारी सोळंके व विभाग नियंत्रक सचिन डफळे यांनी विद्यार्थी व प्रवासी यांच्यासाठी शेख राजूर बस चालू करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्यापासून व प्रवाशाच्या सोयीसाठी खेड्या वस्तीमध्ये नव्याने बस चालू केल्याबद्दल गावकऱ्यांतर्फे बस महामडंळाच्या वरिष्टचे अभिनंदन केले.
तसेच मोलाचे मार्गदर्शन गंगाखेड आगार प्रमुख निकाळजे यांनी बस चालू करण्यासाठी प्रयत्न केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन शेख राजूर येथिल सरपंच लक्ष्मण पवार व विद्यार्थी विष्णू कदम,अथर्व दळवे, माधव भंडे,नागेश पवार,ज्ञानेश्वर साखरे,अनिल खेडकर,पांडुरंग कोंडापुरे,किरण खेडकर,ओमकार भंडे, रामेश्वर गाणार, साईनाथ पांचाळ, वैभव विखे, मोतीराम विखे, देवराव भंडे, नारायण चाबरे, सचीन बनसोडे, सुरज कदम, रमाकांत खेडकर, दत्ता कदम,सोनु कदम,अभिजीत देशमुख, सुदर्शन कदम आदिनी बसचे चालक वाहाक यांचे अभिनंदन केले



