परभणी,(प्रतिनिधी) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एन्फोर्समेंट ऑफिसर प्रॉव्हिडंट फंड या पदासाठी जुलै 2024 आणि नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये परभणी येथील माजी खासदार स्व. शेषरावजी देशमुख यांचे नातू आणि स्व. संजयराव देशमुख यांचे चिरंजीव हरीश संजयराव देशमुख यांची निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड झाल्याबाबतची यादी आज गुरुवार 02 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली असून हरीश संजयराव देशमुख यांची ऑल इंडिया रँक 87 वी आहे. हरीशच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


