पालम ( प्रतिनिधी ) वकील संघाची नुतन 2025 ची कार्यकारणी घोषित करण्यात आली आसुन या वेळी पालम वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड व्ही.डी शिंदे व उपाध्यक्षपदी ॲड बी बी दुधाटे साहेब तसेच सचिव ॲड .एस आर रोकडे व सहसचिव पदी ॲड ए एस डुकरे कोषध्यक्षपदी ए. आर. कुलकर्णी मॅडम ग्रंथपाल ॲड एस एस. बी. ढोले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात करण्यात करण्यात आली.
या निवडीबाबत वकील संघातील सर्व ज्येष्ठ जेष्ठ विधीतज्ञ ॲड जी यु अळनुरे व ॲड.व्ही.ए.गिनगिने ॲड जी.आर. पौळ.ॲड आर.यू. मोहळकर.ॲड एफ. डब्लू. शेख.ॲड टी. एम. पौळ.ॲड व्ही. एस. जुंजारे.ॲड मुठाळ.ॲड यू.ए. सिरस्कर.ॲड दुर्गादास कुकडे.ॲड के. बी.जूजारे.ॲड ए. एम. खतीब ॲड गजबारे आधी या वेळी उपस्थित होते


