सेलू (प्रतिनिधी) लॅक्रॉस सब ज्युनिअर & सीनियर 2 नॅशनल चॅम्पियनशिप उदयपूर राजस्थान येथे 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान संपन्न झाले आहे
यामध्ये महाराष्ट्राच्या ज्युनिअर संघाने तृतीय क्रमांक संपादन केला आहे या संघाचा संघनायक गोपीनाथ संतोष कटाळे तर सहभागी खेळाडू अजय चव्हाण ओम गोंडगे कार्तिक किसते आदित्य फासाटे वरद मगर, स्वस्तिक, वेदांत मगर करण गोरे, सागर आडणे, अभय वाघ ओम घोडके, प्रवीण घोडके निशांत सोनवणे आदित्य जाधव दिशांत राऊत सोमनाथ बचवा भावेश काकुस्ते साईनाथ दराडे आर्यन , साहिल, वरील सर्व खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदवला यांना मार्गदर्शक म्हणून कुणाल चव्हाण सत्यम बरकुले राहुल घाडगे यांचे लाभले आहे
या यशस्वी खेळाडूंचं स्वागत महाराष्ट्रासंघटनेच्या अध्यक्ष सुमेधा ठाकूर मॅडम तथा महाराष्ट्राचे सचिव डॉक्टर मोहम्मद बाबर सर परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष कटाळे सर परभणी जिल्ह्याचे सचिव प्रशांत नाईक सर राजेभाऊ कोळी सर विशाल पवार सर टेक्निकल कमिटीचे चेअरमन जबाक सर आदी मान्यवरांनी केले आहे