परभणी ( प्रतिनिधी) शहर महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२४-२५ वयोगट १४,१७,१९ मुले व मुली दि: १८/१०/२०२४ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या जोत्या. या स्पर्धेचे उद्घाटन वेटलिफ्टिंग सुर्वण पदक पोलीस निरीक्षक रेनापुर एन.बी. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेटलिफ्टिंग असोसिएशन चे सहसचिव एम.एम. क्षीरसागर, क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव, आर.डी.ढोणे, वेटलिफ्टिंग सुर्वण पदक पोलीस निरीक्षक रेनापुर एन.बी. चौधरी., दिपाली मुदगलकर, ऋषिकेश मुदगलकर, राजाभाऊ कामखेडे, नितीन बिराजदार, आदिल खान या मान्यवरांचा सत्कार म.न.पा. राजाभाऊ कामखेडे यांच्या तर्फे करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ कामखेडे, पांडुरंग दुधाटे, सय्यद सादेक यांनी परिश्रम घेतले.
जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२४-२५ वयोगट १४,१७,१९ मुले व मुली अंतिम निकाल
१७ वर्षाखालील मुले (४९ kg) प्रथम- शेख अफान गणी व्दितीय- संकेत जाधव तृतीय- सय्यद इबाद
(५५ kg) आतील प्रथम- शेख बिलाल व्दितीय- महम्मद अफनान, (६१ kg) आतील प्रथम- वैभवी दळवी, व्दितीय- मोहम्मद आकीब (६७ आतील) प्रथम- शेख रेहान (७३ kg) आतील प्रथम- वीरेज वडजे, (८१ kg) प्रथम- सय्यद यासिर, (९६ kg) प्रथम- अशीर अली खान
१७ वर्षाखालील मुली (४० kg) आतील रुद्राणी हाडे, (४५ kg) आतील प्रथम- संस्कृती देवकर, (४९ kg) आतील प्रथम- ख़ुशी चौधरी, व्दितीय- सृष्टी माकेगावकर
((छाया- उत्तम बोरसुरीकर)