प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनिल आहीरे यांनी परभणी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला..
परभणी (प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदारसंघासाठी परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. अनिल हरिश्चंद्र आहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सामान्य कुटुंबातील उमेदवाराला उमेदवारी देऊन परिवर्तन महाशक्ती चा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई,माऊली गरुड, माणिक गरुड, सुधीर देशमुख, शेख राजू, धाराबा कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


