पालम (प्रतिनिधी ) नुकत्याच झालेल्या पालकमंत्री निवडी बद्दल परभणी जिल्हा पालकमंत्री पदी विधानसभा 95 जिंतूरच्या कार्यकुशल नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची परभणी जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल दिनांक 19 जानेवारी 2024 रविवार रोजी पालम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतीय जनता पार्टी पालम तालुका पदाधिकारी यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला
यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मणराव रोकडे,भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव दिवटे, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य लिंबाजीराव टोले,भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस बालाजी बरडे,भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस भगवान करंजे,भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रुपेश शिनगारे,अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष रोहीदास यंबलवाड,भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष मधुकर रोकडे,भारतीय जनता पार्टी महामंत्री हनुमान देशमुख,युवा नेते तथा महाराष्ट्र ब्राह्मण सभा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश जोशी पालमकर,सुरेश खिचडे व सोशल मीडिया पालम शहर अध्यक्ष राम गावंडे भाजपा पदाधिकारी तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी सर्वांच्या वतीने भाजपा पक्षाचा जयघोष तथा नवनिर्वाचित परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नावाने जयघोष करण्यात आला


