परभणी,(प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) बुधवारी (दि.19) जोरदार मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
शिवसेनेचे महानगरप्रमुख नितेश देशमुख यांच्यावतीने आयोजित केलेल्या या मोटारसायकल रॅलीत शिवसेनेचे नेते आनंद भरोसे, भास्करराव लंगोटे, धम्मदीप रोडे, प्रभाकर कदम, बाळासाहेब पानपट्टे, गीता सूर्यवंशी, कल्पना दळवी, सूवर्णा देशमुख, मालनबाई धोत्रे, वैभव देशमुख, वैभव काकडे, वामन मोरे यांच्यासह अन्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीतील कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


