परभणी (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जय हिंद गणेश मंडळाच्या मंडपाचे भूमिपूजन आ.डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या गणेश मंडळाला २३ वर्षांची परंपरा असून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन या गणेश मंडळाच्या माध्यमातून करण्यात येते. शहरातील प्रमुख गणेश मंडळांत या गणेश मंडळाचा समावेश आहे
या भुमिपूजन प्रसंगी जय हिंद गणेश मंडळाचे प्रेरणास्थान अनिल डहाळे, संग्राम जामकर, अरविंद देशमुख, दिनेश अग्रवाल, प्रमोद(पमू सेठ)सोनी,शंकर देशमुख,सतीश झरकर, बापू तावडे, ज्ञानेश्वर पवार, सुशील कांबळे, बंडू पैलवान, बाळराजे तळेकर, गौतम कुचेरिया, राहुल खटिंग, बबन कल्याणकर,गणेश मुळे,गोविंद इक्कर, अनिल दहीवाळ, मंडळाचे प्रमुख विशू डहाळे,अमित पाचलिंग, गजानन शहाणे, विशाल डहाळे, सुरज सोळंके, शेखर दशरथे, पवन डहाळे, पवन उदावंत, भूषण टेहरे, संदीप पांगरकर, आर्यन उडान, अमोल व्यास, जय हिंद मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


