परभणी (प्रतिनिधी)कारेगाव येथील वसंत अनु जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आज राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जाधव सर तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक मुख्याध्यापिका गीता लेडे मॅडम व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राम गारकर, शंकर रोडे हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जुनघरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय इंगळे अंबादास रेडेवाड गजानन मुडे गणेश निर्वळ सुनील कचवे निलेश यादव मोतीराम कराळे संस्था प्रतिनिधी बबनराव धाडवे एकनाथ आवचार राजू राठोड इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन श्री विष्णू मोपकर सर यांनी केले.


