परभणी (प्रतिनिधी) महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज भारतीय जनता पार्टी महानगर परभणी च्या वतीने स्टेशन रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी राजेश भैय्या देशमुख जिल्हाध्यक्ष भाजपा महानगर परभणी, प्राचार्य रमाताई शेजावळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसुचित जाती मोर्चा,उमेश शेळके,रितेश जैन जिल्हा उपाध्यक्ष, संजय रिजवानी सरचिटणीस ,जिल्हा सचिव डॉ मनोज पोरवाल , दिनेश नरवाडकर, प्रभावती अन्नपूर्णे, भालचंद्र गोरे मंडळाध्यक्ष,ओम मुदिराज, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा, माऊली कोपरे सोशल मीडिया जिल्हा संयोजक, विजया कातकडे, किशन् सिंग टाक, प्रा.अरुण शेजावळे, अनिल रेंगे, उमेश रोडे, अब्दुल भाई यासह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (छाया उत्तम बोरसुरीकर)


