परभणी (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालय vव तहसील कार्यलय परभणी येथे आधार नोंदणी केंद्राची उद्घाटन आज रोजी माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या हस्ते करण्यात आले सदरील आधार केंद्रामध्ये चार आधार नोंदणी संच स्थापन करण्यात आले असून येथे नागरिकांना आधार संदर्भात विविध सेवा देण्याचे काम करण्यात येणार आहे तरी सदरील आधार केंद्र मध्ये आधार नोंदणी व दुरुस्ती करिता नागरिकांनी लाभ घ्यावा असे माननीय जिल्हाधिकारी यांनी आवाहन करण्यात आले तसेच सदरील केंद्रामध्ये 18 वर्षावरील नागरिकाची आधार नोंदणीचे सुद्धा केंद्र चालू करण्यात आलेले आहेत आधार केंद्रांमध्ये लहान मुलांचे आधार कार्ड काढणे आधार मध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्म तारीख दुरुस्त करणे बायोमेट्रिक अपडेट करणे फोटो बदलणे…
Author: Lok Sanchar
परभणी,(प्रतिनिधी) : येथील स्टेशन रस्त्यावरील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील 52 विद्यार्थीनींना भारतीय स्टेट बँकेच्या सीएसआर फंडातून सायकल वितरीत करण्यात आल्या. प्रशालेच्या सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड तर प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे आरबीओ कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक विनीत पाटील, व्यवस्थापक संदीप जोगदंड, हृदयरोग तज्ञ डॉ. रामेश्वर नाईक, शिक्षणाधिकारी योजना संजय ससाने, किशन इदगे, भालेराव, जी. टी. कुलदीपक, शंकर फुटके आदींची उपस्थिती होती. यावेळी 52 विद्यार्थ्यांना एसबीआय बँकेकडून आरबीओ कार्यालयाच्या सीएसआर फंडामधून सायकल वाटप करण्यात आले आहे. प्रशालेच्या धारक विद्यार्थ्यांपैकी नंदिनी भोरे, प्राजक्ता, साक्षी मस्के, शिवानी अनुष्का पंडित, संध्या काकडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त…
गंगाखेड,प्रतिनिधी) : प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शहरातील गोदावरी नदीच्या काळावर शनिवारी (दि.12) सायंकाळी श्री साईसेवा प्रतिष्ठानच्या वतीने दसरा महोत्सवांतर्गत 51 फुटी अपप्रवृत्ती पुतळा दहन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मंचावर आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी, विद्यमान सभापती साहेबराव भोसले, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, रासपा जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप अळनुरे, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, डॉ. सौ. गीतांजली दिलीप टिपरसे, सौ. सुलभा दिपककुमार वाघमारे, श्रीमती मंगला श्रीनिवास कुलकर्णी, सौ. सुर्यमाला मोतीपवळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूसेठ सोमाणी, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड. संतोष मुंडे,…
परभणी(प्रतिनिधी) : दिवसा ढवळ्या घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळीच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतली. जवळपास 6 लाखाचा मुद्देमाल यावेळी त्यांच्या कडून जप्त करण्यात आला. मागील काही महिन्यांमध्ये या जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडू लागले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांना सूचना देवून हे गुन्हे उघडकीस आणण्या संदर्भात आदेश बजावले होते. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने विविध गुन्ह्यांसंदर्भात टोळीचा मागोवा घ्यावयाचा प्रयत्न केला तेव्हा, बीड जिल्ह्यातील कासारी (ता.आष्टी) येथील दिनेश भोसले नामक आरोपीने एका सहकार्यासह परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याची माहिती कळाली. त्या आधारे या…
परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा परभणीच्या वतीने शुरवीर जिवाजी महाले यांची जयंती निमित्ताने शहरातून प्रतिमेची मोठी मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व प्रताप गडावरील रणसंग्रामात छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण वाचविणारे शुरविर जिवाजी महाले याची 389 वी जयंती दि. 9 ऑक्टोबर रोजी नाभिक महामंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याहस्ते व उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रविंद्र पतंगे, पाडुरंग भंवर, नानासाहेब राऊत, सुनिल देशमुख, स्वराजसिंह परिहार, सुशिलभैय्या देशमुख, किर्तीकुमार बुरांडे, पंजाबराव देशमुख, विनोद कदम, कृष्णा कठाळे,…
परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा परभणीच्या वतीने शुरवीर जिवाजी महाले यांची जयंती निमित्ताने शहरातून प्रतिमेची मोठी मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व प्रताप गडावरील रणसंग्रामात छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण वाचविणारे शुरविर जिवाजी महाले याची 389 वी जयंती दि. 9 ऑक्टोबर रोजी नाभिक महामंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याहस्ते व उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रविंद्र पतंगे, पाडुरंग भंवर, नानासाहेब राऊत, सुनिल देशमुख, स्वराजसिंह परिहार, सुशिलभैय्या देशमुख, किर्तीकुमार बुरांडे, पंजाबराव देशमुख, विनोद कदम, कृष्णा…
गंगाखेड,(प्रतिनिधी) : येथील साई सेवा प्रतिष्ठानने गेल्या 23 वर्षांपासून विजयादशमी निमित्त सुरु केलेल्या अपप्रवृत्ती पुतळ्याचा दहन सोहळा शनिवारी (दि. 12) संपन्न होत आहे. यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून गुणवंताचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते तर माजी सभापती बाळकाका चौधरी, बाबासाहेब निरस, प्रल्हाद मुरकुटे, अॅड. संदीप अळनुरे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, जि. प. माजी सभापती गणेशराव रोकडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किशनराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडू सोमाणी, अनिल यानपल्लेवार, काँग्रेस जिल्हा ऊपाध्यक्ष अॅड. संतोष मुंडे, जेष्ठ पत्रकार दिलीप माने, पुणे येथील उद्योजक धनेश गांधी,…
परभणी ( प्रतिनिधी) 11 ऑक्टोबर रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशन व जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या आयोजनातून राज्यस्तरीय परभणी महा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. सकाळी सात वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ अशोक सोनी, पोलीस उपाधीक्षक दिनकर डंबाळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे, आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धा तीन गटात घेण्यात आली यात 14 ते 16 वयोगट 3 किलोमीटर ,16 ते 18 वयोगट 6 किलोमीटर तसेच अठरा वर्षाच्या पुढील 10 किलोमीटर…
परभणी 🙁 प्रतिनिधी) 11 ऑक्टोबर रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशन व जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या आयोजनातून राज्यस्तरीय परभणी महा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. सकाळी सात वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ अशोक सोनी, पोलीस उपाधीक्षक दिनकर डंबाळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे, आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धा तीन गटात घेण्यात आली यात 14 ते 16 वयोगट 3 किलोमीटर ,16 ते 18 वयोगट 6 किलोमीटर तसेच अठरा वर्षाच्या पुढील 10 किलोमीटर…
परभणी ( प्रतिनिधी) 11 ऑक्टोबर रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशन व जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या आयोजनातून राज्यस्तरीय परभणी महा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. सकाळी सात वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ अशोक सोनी, पोलीस उपाधीक्षक दिनकर डंबाळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे, आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धा तीन गटात घेण्यात आली यात 14 ते 16 वयोगट 3 किलोमीटर ,16 ते 18 वयोगट 6 किलोमीटर तसेच अठरा वर्षाच्या पुढील 10 किलोमीटर…

