Author: Lok Sanchar

पाथरी ( प्रतिनिधी) पाथरी विधानसभा मतदारसंघाकरीता 53 उमेदवारांनी 77 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 47 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर 6 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. राजेश उत्तमराव विटेकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), वरपुडकर सुरेश अंबादासराव (इंडियन नॅशनल काँग्रेस), गणेशनाथ आदीनाथ जाधव (स्वराज्य शक्ति सेना), त्रिंबक देविदास पवार (ऑल इंडिया हिन्दुस्थान काँग्रेस पार्टी), मो. फयाजोद्दीन अन्सारी मो. नवाजोद्दीन अन्सारी (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लते), सईद खान शेरगुल खान (राष्ट्रीय समाज पक्ष), सचिन सुरेश निसर्गंध (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), सुरेश किशनराव फड (वंचित बहुजन आघाडी), अतिश बापुराव गरड (अपक्ष), अब्दुला खान लतीफ खान दुर्रानी (अपक्ष), अभिजित अनंतराव कदम…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व खरेदी संस्थांनी सोयाबीन शेतमालाची आद्रता तपासणीबाबत खरेदी केंद्रावर जे शेतकरी सोयाबीनचे नमुने घेऊन येतील त्यांना तात्काळ मॉईश्चर तपासून द्यावे. तसेच गावोगावी आपले कर्मचारी पाठवून सोबत आर्द्रतामापक यंत्र नेऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सोयाबीन शेतमालाचे प्रात्याक्षिक दाखविण्यात यावे. तसेच 12 टक्के मॉइश्चर पेक्षा कमी आद्रर्ता असलेला व एफएक्यु दर्जाचे सोयाबीनच खरेदी केंद्रावर विक्रीस आणावे, असे आवाहन शेतकरी बांधवांना करावे व सोबत माहितीपत्रकही वाटप करण्यात यावेत, असे जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित केले आहे. ***

Read More

परभणी ( प्रतिनिधी)  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जून २०२४ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त करून महाविद्यालयाची परंपरा कायम ठेवली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मीरा शिंदे, सुषमा माने, दिव्या भगत, सय्यद बिलाल अझिमुद्दिन, श्वेता पुरोहित यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे प्राची गट्टानी या कनिष्ठ संशोधन फेलोशिपसाठी पात्र ठरल्या असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून निवड होण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत.…

Read More

परभणी ( प्रतिनिधी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जून २०२४ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त करून महाविद्यालयाची परंपरा कायम ठेवली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मीरा शिंदे, सुषमा माने, दिव्या भगत, सय्यद बिलाल अझिमुद्दिन, श्वेता पुरोहित यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे प्राची गट्टानी या कनिष्ठ संशोधन फेलोशिपसाठी पात्र ठरल्या असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून निवड होण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत.…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी वर्षातील तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. त्यात 31 ऑक्टोंबर रोजी नरक चतुर्थीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु, त्यात बदल करीत आता 7 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्यामुळे उद्या शासकीय व निमशासकीय कार्यालय सुरु राहणार आहेत. दि. 26 डिसेंबर 2023 च्या अधिसुचनेनुसार 31 ऑक्टोबर, 2024 रोजीची दिपावलीची (नरक चतुर्दशी) सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्याऐवजी दि. 4 जानेवारी 2024 च्या सुधारित अधिसूचनेनुसार दि. 7 डिसेंबर 2024 रोजीची चंपाषष्टीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दि. 31 ऑक्टोबर रोजी…

Read More

गंगाखेड ( प्रतिनिधी) गंगाखेड विधानसभा मतदारसंघाकरीता 29 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावेपुढील प्रमाणे आहेत. कदम विशाल विजयकुमार (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), देशमुख रुपेश मनोहरराव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), मदनजी रेनगडे पाटील (न्यु राष्ट्रीय समाज पार्टी), माधव सोपानराव शिंदे (राष्ट्रीय मराठा पार्टी), रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष), विठ्ठल जीवनाजी रबदडे (जनहित लोकशाही पार्टी), सिताराम घनदाट (मामा) (वंचित बहुजन आघाडी), अलका विठठल साखरे (अपक्ष), कदम संजय साहेबरराव (अपक्ष), कदम स्मिता संजय (अपक्ष), जलील गुलाब पटेल (अपक्ष), जोगदंड मुंजाजी नागोराव (अपक्ष), नामदेव रामचंद्र गायकवाड (अपक्ष), प्रविण…

Read More

निवडणूक विशेष परभणी:- विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत काही महत्त्वाची तत्वे सांगितलेली आहेत. आचारसंहिता काळात काय करावे? निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूर, अवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे…

Read More

पालम (प्रतिनिधि) मंगळवार दि.29 रोजी ग्रामीण रुग्णालय पालम येथे डायलिसिस unit चे लोकार्पण मा. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. नागेशजी लाखमावर यांनी केले, या वेळी डॉ. रमेश.खंदारे डॉ. कालिदास.निरस , डॉ. आमोल रोकडे, डॉ. स्वामी, डॉ. काळे, डॉ. भस्के, डायलिसिस विभागाचे सर्व तंत्रज्ञ, स्टाफ, रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पालम रुग्णालयात किडनी निकामी झालेले रुग्ण, किडनी च्या इतर रोगांनी रेग्युलर डायलिसिस घ्यावे लागणाऱ्या रुग्णांसाठी 5 डायलिसिस मशीन असणारे अद्ययावत युनिट कार्यान्वित झालेले आहे,

Read More

परभणी, (प्रतिनिधी) :- निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती के. हरिता, निवडणूक निरीक्षक (सामान्य) संचिता बिष्णोई आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल यांनी आज परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक बाबी व कायदा सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाने जिंतूर व परभणी या दोन विधानसभा मतदारसंघांकरीता श्रीमती के. हरीता तर गंगाखेड व पाथरी या दोन विधानसभा मतदारसंघांकरीता़ संचिता बिष्णोई आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून राजेश दुग्गल यांची नियुक्ती केली आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील चारही मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य…

Read More

गंगाखेड ( प्रतिनिधी) 97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ येथे  आज 12 उमेदवारांनी 18 नामनिर्देशन पत्र दाखल केले.एकूण 29 उमेदवारांनी 38 नामनिर्देशन पत्र दाखल झाले अंगेंत. आज 12 उमेदवारांनी 18 नामनिर्देशन पत्र दाखल. ॲड. संजीव देवराव प्रधान (अपक्ष), शेख हबीब शेख रसूल (अपक्ष), रुपेश मनोहरराव देशमुख (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी दोन अर्ज, विशाल बबनराव कदम (अपक्ष), रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष) यांनी दोन अर्ज, कदम विशाल विजयकुमार (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), अलका विठ्ठल साखरे (बहुजन मुक्ती पार्टी), विठ्ठल जीवनाजी रबदडे (जनहित लोकशाही पार्टी), राजभोज राजकुमार बाबुराव (अपक्ष), श्रीकांत दिगांबर भोसले (अपक्ष), विठ्ठल सोपान निरस (अपक्ष), विशाल बालाजीराव कदम (अपक्ष),जलील गुलाब पटेल (अपक्ष),…

Read More