परभणी (प्रतिनिधी) परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलमधील नवजात अतिदक्षता विभागाने एका चमत्कारिक यशाला गवसणी घातली आहे. सातव्या महिन्यात जन्मलेल्या एका लहान अर्भकाला गंभीर आजारांवर उपचार करून त्याला नवजीवन बहाल करण्यात आले आहे.त्यामुळे आर.पी. हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे. परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलमध्ये दाखल या अर्भकाला फुफ्फुसात रक्तस्त्राव, आतड्यांमध्ये पू आणि जीवाणू संसर्ग, शरीरातील ऑक्सिजन वाहक क्षमता कमी होणे तसेच काविळ या गंभीर आजारांनी ग्रासले होते. सदरील अर्भकाचे वजन फक्त 900 ग्रॅम इतके होते. या लहान अर्भकावर तब्बल 72 दिवस उपचार करण्यात आले. नवजात अतिदक्षता विभागातील बालरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब गायकवाड, तसेच डॉ.इरफान शेख,डॉ.शीतल रेंगे, डॉ.अरबाज शेख…
Author: Lok Sanchar
पालम (प्रतिनिधी) सोमवारी 7 एप्रिल रोजी परभणी जिल्हयात अचानकपणे आलेल्या वादळ, वारे व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या बाधित क्षेत्रांचे पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई देणे बाबत..पालम तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले, परभणी जिल्हयात बऱ्याच सर्वदूर भागात अचानकपणे आलेल्या वादळ, वारे व अवकाळी पाऊस काही प्रमाणात गारपीट यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे गहू, ज्वारी, करडई, फळबागा ईत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांचे त्वरीत पंचनामे करुन जिल्हयातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी. अशी मागणी किसान…
परभणी(प्रतिनिधी) जेष्ठ नागरिक श्रीमती कलावतीबाई माणिकराव बेंबळकर यांचे आज दुपारी 4 वाजता माणिक-कला निवास कल्याण नगर येथे वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या मंगळवारी दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता लिंगायत स्मशानभूमी खंडोबा बाजार परभणी येथे होणार आहे. संजय बेंबळकर यांचा त्या आई होत. त्यांचा पश्चात शिवा, सुनील, सतीश ही मुल व मुलगी मीना भडंगे असा परिवार आहे.
पालम (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाच्याि दष्टीलने व केंद्र सरकारच्यार व राज्यम सरकार यांच्याम योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याासाठी मा.पालकमंत्री महोदय यांच्या संकल्पानेतून “पालकमंत्री टास्क फोर्स“ तयार करण्यादत आला आहे. त्याहअनुंषगाने पहील्या् टप्याूनकगत या टास्क秀 फोर्स अंतर्गत पालम तालुक्याातील एकुण 08 गावे समावेश करण्यावत आलेला असून प्रत्येषक गावांना तालुकास्तमरीय एक पालक अधिकारी यांची नेमणुक करण्यासत आलेली आहे. अनुक्रमे गांवाची नावे व पालक अधिकारी शेखराजूर- कैलासचंद्र वाघमारे तहससिलदार पालम, लाडंकवाडी – उदयसिंग शिसोदे गट विकास अधिेकारी पंचायत समिती पालम,खडी – आबासाहेब देशमुख तालुका कषि अधिकारी पालम , धनेवाडी – आशीतोष चिंचालकर मुख्यापधिकारी नगर पंचायत पालम, खोरस- राजेश्वार पवळे नायब तहसिलदार महसूल 2, पेठशिवणी-…
परभणी, (प्रतिनिधी) : गंगाखेड – परळी रेल्वे मार्गावर प्रस्तावित रेल्वे ओव्हर ब्रीज रद्द करण्याची शिफारस रेल्वेच्या महाप्रबंधक अरूणकुमार जैन यांनी केली आहे. गंगाखेड शहराच्या बाहेर रेल्वे ट्रॅक हलविण्याच्या निर्णयामुळे हा ओव्हर ब्रीज काहीच उपयोगाचा ठरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, रेल्वे विभागाने ओव्हर ब्रीजचे बांधकाम रद्द करण्याची शिफारस केली आहे. गंगाखेड शहरात होणाऱ्या वाहतुकीच्या अडथळ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रेल्वे ओव्हर ब्रीजच्या बांधकामाची मागणी होत होती. वारंवार बंद होणाऱ्या रेल्वे फाटकांमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत होता. यामुळे, गंगाखेड – परळी मार्गावर ओव्हर ब्रीज बांधण्याच्या गरजेवर भर दिला जात होता. पण, आता रेल्वे विभागाने गंगाखेड – परळी…
परभणी (प्रतिनिधी)- श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त परभणी शहरात रविवार दि.6 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या शोभा यात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ. डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे. यंदा प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे ठरवण्यात आले त्यानुसार समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.यंदाचे प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती यांचे हे 13 वे वर्ष असून यानिमित्ताने प्रभू श्री रामाच्या जन्मोत्सवानिमित्त निघणाऱ्या भव्यशोभा यात्रेत श्रीराम प्रभूची पालखी,अयोध्या येथील प्रभू श्रीराम लल्लाची सुबक मनमोहक मूर्ती,उज्जैन येथील सुप्रसिद्ध श्रीमहाकाल डमरू पथक, श्रीराम दरबाराचा देखावा आणि बाल वानर सेना, सोलापूर येथील प्रसिद्ध हलगी पथक, उज्जैन…
पालम (प्रतिनिधी)) डॉ.बालाजी इप्पर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष परभणी जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पालम जिल्हा मध्यवर्ती बॅकेत करण्यात आला या वेळी जि मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक गणेशराव दादा रोकडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते या वेळी पालम शाखा व्यवस्थापक एम.बि. नरवाडे,संभाजी पाटील, भारत पौळ, मोतीराम खडागळे,रमेश पवार, भारत हिलाल, शिवाजी राऊत, पत्रकार शांतीलाल शर्मा,मारोतराव नाईकवाडे, लक्ष्मण गायकवाड,राहुल गायकवाड, शिवाजी शिदे, बाळू कळबे,बॅकेचे कर्मचारी रोखपाल के. डि.बाबर,लोन आफिसर पि.एम.जाधव, क्लर्क एच एम बेळगे व्हि व्हि चौरे व राम जाधव,गजानद रानडे, गोपाळ पौळ इतर उपस्थित होते
पालम- (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने राज्यात या वर्षी पासून इयत्ता पहीली साठी व पुढील वर्षी पासून २ री, ३ री, ४ थी व पुढे दर वर्षी टप्प्या टप्प्याने १२पर्यत सी बी एस ई (CBSE) पॅटर्न सुरू करण्याचा व जिल्हा परिषद शाळांत सर्व सुविधा, सर्व योजना पोहचवून शाळा दर्जेदार व गुणवत्ता संपन्न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्व पालक व विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. जे सी बी एस ई शिक्षण घेण्यासाठी पालकांना खाजगी शाळेत लाखो रुपये खर्च करावे लागत होते तेच शिक्षण आता प्रत्येक जिल्हा परिषद शाळांत मिळणार असल्याने नक्कीच आता जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या वाढणार आहे असे प्रतिपादन पारवा…
पालम (प्रतिनिधी) डॉ.बालाजी इप्पर साहेब यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष परभणी जिल्हाअध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, गुट्टे काका मित्र मंडळाचे पालम प्रभारी माधवराव गायकवाड, उपनगराध्यक्ष इमदादभाई पठाण, गुट्टे काका मित्र मंडळाचे शहराध्यक्ष अजीमभाई पठाण,पालम न.पं. चे गटनेते तथा नगरसेवक उबेदभाई पठाण,गुट्टे काका मित्र मंडळाचे जेष्ठ नेते असदभाई पठाण, गुट्टे काका मित्र मंडळाचे जेष्ठ नेते शेख गौसभाई, नगरसेवक सेफभाई चाऊस,जेष्ठ नेते जियासेठ पठाण,नगरसेवक सय्यद विखारभाई,युवक तालुकध्यक्ष विजय घोरपडे, शेख अकबरभाई, विजयराव गाणार,मी व इतर उपस्थित होते
ठिकठिकाणी मार्कींग करून अतिक्रमणे जमीनदोस्त; काही ठिकाणी विरोध परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिका हद्दीतील मध्य वस्तीसह चोहोबाजूंच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे महानगरपालिकेच्या पथकांद्वारे हटविण्यास सुरुवात झाली असून दुसर्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी खेळ अतिक्रमण करण्यात आले याला काही ठिकाणी विरोध ही पत्करावा लागला तर काही नाही स्वतःहून आपापले अतिक्रमण काढले अतिक्रमण विभागामार्फत प्रभाग समिती निहाय अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली. प्रभाग समिती अ चे सहायक आयुक्त यांचे नियंत्रणात जुना पेडगाव रोडवरील अतिक्रमण काढण्यात येऊन धाररोड परिसरात मार्कीग करण्यात आली. प्रभाग समिती ब चे सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांनी प्रभाग समिती कार्यालय परिसरातील अतिक्रमणे काढण्यास सूरूवात करून कडबी मंडी व कालाबावर परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली. प्रभाग…

